Surprise Me!

Ganeshotsav 2021 | ईशा केसकर आवर्जून आली जेजुरीचा देखावा पाहण्यास | Isha Keskar | Banu | Sakal Media

2021-09-18 406 Dailymotion

Ganeshotsav 2021 | ईशा केसकर आवर्जून आली जेजुरीचा देखावा पाहण्यास | Isha Keskar | Banu | Sakal Media<br />खडकवासला - शिवणे येथे गणपतीला जेजुरीचा खंडेराया, मंदिर परिसरात कुलाचार करणारा कुटुंबातील २२ सदस्य, असा हा देखावा दांगट परिवाराने सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी गाजलेल्या जय मल्हार मालिकेतील मल्हार देवाची दुसरी पत्नी बानू म्हणजे ईशा केसकर आवर्जून आली होती. (व्हिडिओ - राजेंद्रकृष्ण कापसे)<br />#IshaKeskar #JaiMalharFame #Banu #Ganeshotsav2021 #GaneshFestival #ganeshutsav

Buy Now on CodeCanyon